Nitin Gadkari : ‘मुंबई-पुण्याला विसरून जा, आता विदर्भच देतोय नोकऱ्या’

Team Sattavedh vidarbha-is-future-employment-hub : गडकरींनी स्पष्टच सांगितलं, रोजगार कुठेय विचारणाऱ्यांना ‘मिहान’ची यादी देणार Nagpur “विदर्भातील तरुण मुंबई-पुण्याला नोकरीसाठी का जातात, असा प्रश्न विचारणाऱ्यांना येत्या पाच वर्षांत उत्तर मिळेल. परिस्थिती अशी निर्माण होईल की, खुद्द पुणे आणि मुंबईतील युवक नोकरीच्या शोधात नागपूर-विदर्भात येतील,” अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘विदर्भात रोजगार कुठे आहे?’ या टीकेला … Continue reading Nitin Gadkari : ‘मुंबई-पुण्याला विसरून जा, आता विदर्भच देतोय नोकऱ्या’