Nitin Gadkari : सरकारी अधिकाऱ्यांना आदिवासी भागात किमान पाच वर्षे नोकरीची सक्ती हवी

Team Sattavedh Government officials should be required to work in tribal areas for at least five years : गडकरी म्हणाले, बदल्यांसाठी आमदारांचीच पत्रे येतात Nagpur आदिवासी भागांमध्ये सरकारी नोकरी करायला कुणीच तयार नाही. कुठलाही जिल्हा चालतो, पण गडचिरोलीसारखा जिल्हा चालत नाही. पोस्टींग झाले, की आमदारांचीच बदल्यांसाठी पत्रे येतात. खरं तर सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदिवासी … Continue reading Nitin Gadkari : सरकारी अधिकाऱ्यांना आदिवासी भागात किमान पाच वर्षे नोकरीची सक्ती हवी