Nitin Gadkari : नांदुरा उड्डाणपुलासाठी आमदारांचे गडकरींना साकडे

Team Sattavedh mla-chainsukh-sancheti-demands-nandura-flyover-nitin-gadkari : शहराच्या वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्यासाठी दिल्ली दरबारी पाठपुरावा Nandura नांदुरा शहरातील रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन आमदार चैनसुख संचेती यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट … Continue reading Nitin Gadkari : नांदुरा उड्डाणपुलासाठी आमदारांचे गडकरींना साकडे