Nitin Gadkari : विदर्भाला संत्रा प्रक्रिया उद्योगांची आवश्यकता

Team Sattavedh Vidarbha needs orange processing industries : वनस्पती आरोग्य व्यवस्थापनावर राष्ट्रीय परिषद Nagpur संत्रा ही नागपूरची ओळख आहे. संपूर्ण देशात ‘ऑरेंज सिटी’ अशी नागपूरची ओळख आहे. त्यामुळे येथील ऑरेंज बर्फी देशात जावी, यासाठी मी खूप आग्रही आहे. नागपुरात होत असलेल्या मदर डेअरीच्या मेगा मॅन्युफॅक्चरिंग प्लान्टच्या माध्यमातून हा उद्देश पूर्ण होईल. अशाप्रकारच्या व्हॅल्यू एडिशन्स खूप … Continue reading Nitin Gadkari : विदर्भाला संत्रा प्रक्रिया उद्योगांची आवश्यकता