Nitin Nabin : नितीन नबीन यांची केरळसाठी मोठी खेळी

Team Sattavedh Responsibility of conquering of Mission South lies with Marathi leader : मिशन साऊथचा किल्ला जिंकण्याची जबाबदारी मराठी नेत्याकडे New Delhi : भाजपने ‘मिशन साऊथ’ अंतर्गत दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आपली पाळेमुळे अधिक भक्कम करण्याचा निर्धार केला असून तामिळनाडू, केरळ, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांवर पक्षाच्या नेतृत्वाची विशेष नजर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या केंद्रीय … Continue reading Nitin Nabin : नितीन नबीन यांची केरळसाठी मोठी खेळी