Nitish Kumar : नितीश कुमार यांनी रचला नवा विक्रम; मोदींनी केले अभिनंदन !

Team Sattavedh Swearing in as the Chief Minister of Bihar for the tenth time : दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ Patna : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए–भाजप आघाडीनं मिळवलेल्या विक्रमी बहुमताच्या पार्श्वभूमीवर आज पाटण्यात झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात नितीश कुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन इतिहास रचला. 243 पैकी तब्बल 202 जागांवर विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार … Continue reading Nitish Kumar : नितीश कुमार यांनी रचला नवा विक्रम; मोदींनी केले अभिनंदन !