NMC Election : दोन्ही राष्ट्रवादी जागावाटपात फ्रंट फुटवर!

Team Sattavedh Both NCPs on the front foot in seat sharing : शरद पवार गट म्हणतो, काँग्रेस मोठा भाऊ; अजित पवार गट ४० जागांवर ठाम Nagpur नागपूर महानगरपालिकेची यापूर्वीची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. आता आठ वर्षांनी निवडणूक होईल. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे यंदा जागावाटपात चांगलाच गोंधळ होणार आहे, हे निश्चित … Continue reading NMC Election : दोन्ही राष्ट्रवादी जागावाटपात फ्रंट फुटवर!