NMC चे ‘कचऱ्याचे राजकारण’ राष्ट्रवादीचा दणका, मनपा मुख्यालयातच फेकला कचरा !

Team Sattavedh NCP’s blow, garbage thrown at Nagpur Municipal Corporation headquarters : स्वच्छता व्यवस्थापनातील ढिसाळ कारभाराविरोधात हल्लाबोल मोर्चा; दोन दिवसांत काम सुरू न केल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा Nagpur : नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) घनकचरा व्यवस्थापनातील ढिसाळपणा, गंभीर निष्काळजीपणा आणि शहरातील कचराकोंडीबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काल (१९ नोव्हेंबर) अभूतपूर्व शैलीत ‘घाण-निषेध’ केला. शहराध्यक्ष … Continue reading NMC चे ‘कचऱ्याचे राजकारण’ राष्ट्रवादीचा दणका, मनपा मुख्यालयातच फेकला कचरा !