NMRDA : क्या बात! हिंगणा येथे विकसित होणार ‘नवीन नागपूर’!

Team Sattavedh ‘New Nagpur’ to be developed in Hingna : ‘एनएमआरडीए’तर्फे प्रकल्पासाठी १,७८० एकर जागा मंजूर Nagpur नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने NMRDA हिंगणा येथे १,७८० एकरावर पसरलेल्या मध्यवर्ती व्यावसायिक जिल्हा प्रकल्पाची (सीसीडी) घोषणा केली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नाव ‘न्यू नागपूर’ असे ठेवण्यात आले आहे. मौजा-गोंठगाव आणि मौजा-लाडगाव दरम्यान विकसित होणारा हा सीसीडी प्रकल्प … Continue reading NMRDA : क्या बात! हिंगणा येथे विकसित होणार ‘नवीन नागपूर’!