NMRDA : मुख्यमंत्र्यांनी सांगितले, कसे असेल नवीन नागपूर !

Team Sattavedh The Chief Minister Devendra Fadanvis said, How will the new Nagpur be like : एनएमआरडीएच्या या प्रकल्पाला तत्वतः मान्यता Nagpur : नागरिकांच्या भविष्यातील गरजांना अनुकूल आणि खोदकाम विरहित असे नवीन नागपूर शहर साकारले जाणार आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण NMRDA यांच्याद्वारे हा प्रकल्प संकल्पित करण्यात आला आहे. एनएमआरडीएच्या हद्दीत नवीन नागपूर हे … Continue reading NMRDA : मुख्यमंत्र्यांनी सांगितले, कसे असेल नवीन नागपूर !