North Maharashtra University : महाराष्ट्रात तयार होणार १० हजार सायबर सुरक्षा तज्ज्ञ !

Team Sattavedh 10,000 cyber security experts to be trained in Maharashtra : सरकारी, शैक्षणिक आणि औद्योगिक संस्थांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता आणणार Nagpur : डीजिटल युगातील आव्हानांना सामर्थ्यपणे तोंड देण्यासाठी सायबर सुरक्षा क्षेत्रात तज्ज्ञ निर्माण करणे आणि सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी उपक्रम राबवला जाणार आहे. कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, केशव स्मृती जळगाव आणि महा … Continue reading North Maharashtra University : महाराष्ट्रात तयार होणार १० हजार सायबर सुरक्षा तज्ज्ञ !