Gondia Police : सीट बेल्ट लावला नाही, ५५ लाख २३ हजार रुपयांचा दंड !

Team Sattavedh Not wearing seat belt, a fine of 55 lakh 23 thousand rupees in Gondia : गोंदिया वाहतूक पोलिसांची वर्षभरात ५५२३ लोकांवर कारवाई Gondia सीटबेल्ट न लावता वाहन चालविणाऱ्यांवर Gondia वाहतूक पोलिसांनी सर्वाधिक कारवाया केल्या आहेत. ५५२३ जणांनी सीट बेल्ट लावला नाही, म्हणून त्यांच्याकडून ५५ लाख २३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. चारचाकी … Continue reading Gondia Police : सीट बेल्ट लावला नाही, ५५ लाख २३ हजार रुपयांचा दंड !