oath ceremony : राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चेनेच शपथविधीची घाई?

Team Sattavedh Unease among big leaders after Ajit Pawar exi what really happening behind the scenes : अजित पवारांच्या एक्झिटनंतर बड्या नेत्यांमध्ये अस्वस्थता, पडद्यामागे नेमकं काय घडतंय Mumbai : राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावी नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. भीषण विमान अपघातात अजित पवार यांचे … Continue reading oath ceremony : राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चेनेच शपथविधीची घाई?