OBC census : ओबीसींची जातनिहाय जनगणना करा

Team Sattavedh Do a caste-wise census of OBC : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे धरणे आंदोलन Amravati ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अमरावती शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश साबळे आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अमरावती जिल्हाध्यक्ष अनिल ठाकरे यांनी केले. त्यांनी केंद्र … Continue reading OBC census : ओबीसींची जातनिहाय जनगणना करा