OBC Community’s Battle : सरकारने काहीही उत्तर दिले तरी ओबीसींचा मोर्चा निघणारच !

Team Sattavedh OBC Rally Will Proceed Regardless of Govt’s Response said Congress Leader Vijay Wadettiwar : ‘त्या’ जीआरमुळे ओबीसींचे नुकसान, नोकऱ्याच शिललक राहणार नाहीत Nagpur : १० ऑक्टोबरला आम्ही ओबीसींचा मोर्चा काढणार आहोत. हे बघून मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाच्या प्रश्नांसंदर्भात उद्याच्या बैठकीचे निमंत्रण दिले आहे. सरकारने २ सप्टेंबरला काढलेला जीआर रद्द करावा, ही आमची मागणी आहे. … Continue reading OBC Community’s Battle : सरकारने काहीही उत्तर दिले तरी ओबीसींचा मोर्चा निघणारच !