OBC movement : नागपूरमधील ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण मागे

Team Sattavedh 12 demands accepted, Minister Atul Saves mediation bears fruit : 12 मागण्या मान्य, मंत्री अतुल सावेंची मध्यस्थी फळाला Nagpur : मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देऊ नये यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे संविधान चौकात सुरू असलेले साखळी उपोषण अखेर सहाव्या दिवशी मागे घेण्यात आले. मंत्री अतुल सावे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन ओबीसी … Continue reading OBC movement : नागपूरमधील ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण मागे