OBC movement : मला शत्रूंपासून आणि स्वकियांपासूनही त्रास !

Team Sattavedh Laxman Hakes post creates a stir : लक्ष्मण हाके यांच्या पोस्टनंतर खळबळ Mumbai : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नुकत्याच केलेल्या सोशल मीडिया पोस्टनं मोठी खळबळ माजवली आहे. हाके आंदोलन पुढे नेणार की मागे घेणार, याबाबत आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यांच्या भावनिक … Continue reading OBC movement : मला शत्रूंपासून आणि स्वकियांपासूनही त्रास !