OBC protest : ओबीसींच्या सात प्रमुख मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा; 1 जुलैला धरणे आंदोलन

Team Sattavedh Warning of agitation over seven key OBC demands; sit-in protest planned for July 1 : ओबीसी हक्क संरक्षण परिषद जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार Akola ओबीसी समाजाच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण, आरक्षण टिकवून ठेवणे आणि सामाजिक न्यायाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ओबीसी हक्क संरक्षण परिषद, अकोला यांच्या वतीने शासनाकडे सात प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात शासकीय … Continue reading OBC protest : ओबीसींच्या सात प्रमुख मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा; 1 जुलैला धरणे आंदोलन