OBC Reservation : ओबीसी विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटवणे ही सत्ताधाऱ्यांची खेळी

Team Sattavedh An allegation of deliberately creating confusion over the issue of reservation : आरक्षणाच्या प्रश्नावर जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण केल्याचा आरोप Shegao राज्यातील आरक्षण प्रश्नावर जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण करून “ओबीसी विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटवला जात आहे,” असा गंभीर आरोप ओबीसी अधिकारी कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके यांनी रविवारी केला. सत्ताधाऱ्यांनी तातडीने आपली स्पष्ट … Continue reading OBC Reservation : ओबीसी विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटवणे ही सत्ताधाऱ्यांची खेळी