OBC reservation : तरुणांचं मनोधैर्य वाढवा, गोंधळ पसरवू नका !

Team Sattavedh Babanrao Taywade’s attack on leaders : बबबनराव तायवाडेंचा नेत्यांना टोला Nagpur : मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसींचं आरक्षण संपणार अशी चर्चा रंगवली जात आहे. ओबीसी नेते मात्र या दाव्याला फेटाळत आहेत. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी नागपुरात स्पष्टपणे सांगितलं की, “2 सप्टेंबरच्या जीआरमुळे ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का बसलेला नाही. चुकीचे संदेश पसरवून समाजात भीतीचं … Continue reading OBC reservation : तरुणांचं मनोधैर्य वाढवा, गोंधळ पसरवू नका !