OBC Reservation : ‘तो’ जी आर रद्द करण्यासाठी काँग्रेस सरसावली !

Team Sattavedh Congress MLA Abhijit Wanjarri Demands Meeting of 400 Community Leaders : ४०० जातींच्या प्रमुखांना बोलावून बैठक घ्यावी Nagpur : मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. पण त्यानंतर ओबीसी संघटनांनी आपल्या न्याय हक्कांसाठी संघर्ष सुरू केला आहे. २ सप्टेंबरच्या जीआर विरोधात वकीलांचा अभ्यास सुरू आहे. यासंदर्भात लवकरात लवकर याचिका दाखल होऊ … Continue reading OBC Reservation : ‘तो’ जी आर रद्द करण्यासाठी काँग्रेस सरसावली !