OBC Reservation : आमरण उपोषण सुरूच राहणार, पाठिंब्याच्या पत्रांचा ओघ

Team Sattavedh Decision to continue the indefinite hunger strike : माजी आमदारांच्या घरी झाली बैठक, आंदोलनाची दिशा ठरली Akola राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करून मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात घुसखोरीची दारे उघडली असून हा प्रकार अन्यायकारक असल्याचा आरोप ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार, १५ सप्टेंबरपासून पाच प्रतिनिधींनी आमरण … Continue reading OBC Reservation : आमरण उपोषण सुरूच राहणार, पाठिंब्याच्या पत्रांचा ओघ