OBC Reservation : अखेर ओबीसी समाजाचे आमरण उपोषण स्थगित

Team Sattavedh Indefinite hunger strike suspended : आक्रोश सभेनंतर चारही उपोषणकर्त्यांचा निर्णय Akola महाराष्ट्र राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करून मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत, अकोला येथील ओबीसी समाजाने तीव्र आंदोलन सुरू केले. ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाला विरोध करण्यासाठी 15 सप्टेंबरपासून पाच प्रतिनिधींनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले … Continue reading OBC Reservation : अखेर ओबीसी समाजाचे आमरण उपोषण स्थगित