OBC Reservation : खूप झाली आंदोलने, आता बेमुदत उपोषण!

Team Sattavedh OBC community will be on indefinite fast from today : अकोल्यात ओबीसी समाज एकवटणार, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या Akola राज्यातील ओबीसी समाजाला न्याय मिळावा, त्यांचे संवैधानिक हक्क अबाधित राहावेत, तसेच ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयीन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, या मागण्यांसाठी अकोल्यात बेमुदत उपोषणाला आजपासून सुरुवात होत आहे. जिल्हा ओबीसी प्रतिनिधींच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे … Continue reading OBC Reservation : खूप झाली आंदोलने, आता बेमुदत उपोषण!