OBC Reservation Struggle : ओबीसी उपसमितीच्या बैठकीत साडेतीन हजार कोटींच्या योजनांवर चर्चा !

Team Sattavedh Sub-Committee Discusses Projects Worth ₹3,500 Crore : ओबीसी मंत्रालयातून राबवल्या जाणाऱ्या योजनांचे काय? Nagpur : राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर ओबीसी समाजाने आपल्या हक्कांसाठीचा लढा तीव्र केला आहे. ओबीसी प्रवर्गातील ४०० जातींच्या प्रमुखांनी ठिकठिकाणी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. न्यायालयीन स्तरावर आणि रस्त्यावरही ही लढाई लढली जाणार आहे. विशेषतः विरोधी पक्षात असलेल्या … Continue reading OBC Reservation Struggle : ओबीसी उपसमितीच्या बैठकीत साडेतीन हजार कोटींच्या योजनांवर चर्चा !