OBC Reservation : ‘ओबीसी आरक्षणाला धक्का नको, जातीय जनगणना करा!’

Team Sattavedh Supporter of Chhagan Bhujbal Commits Suicide in Akola District : भुजबळांच्या समर्थकाची अकोला जिल्ह्यात आत्महत्या Akola ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये’, ‘जातीय जनगणना झाली पाहिजे’ आणि ‘आमचं जीवन जगण्याचा अर्थ नाही’ अशा भावनिक शब्दांत ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे शेतकरी विजय बोचरे (वय ५९, रा. आलेगाव) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आलेगाव … Continue reading OBC Reservation : ‘ओबीसी आरक्षणाला धक्का नको, जातीय जनगणना करा!’