OBC student hostel : वसतीगृह झाले, पण सहा महिन्यांपासून भत्ताच नाही!

Team Sattavedh   The hostel built, but no allowance for six months : मुख्यंमत्र्यांना निवेदन; ओबीसी बहुजन संघटनांचे धरणे आंदोलन Gondia वर्षानुवर्षे ओबीसी वसतिगृहाची मागणी केली जात होती. आता वसतिगृह तर सुरु झाले. मात्र त्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून कुठल्याही प्रकारचा निर्वाह व भोजन भत्ता मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थी आर्थिक संकटात सापडले आहेत. याशिवाय … Continue reading OBC student hostel : वसतीगृह झाले, पण सहा महिन्यांपासून भत्ताच नाही!