OBC Vs Maratha : ओबीसीसाठीही मंत्रिमंडळाची स्वतंत्र उपसमिती

Team Sattavedh Maratha community is happy, discontent in the OBC community : मराठा समाज आनंदी, तर ओबीसी समाजात नाराजीचा सूर Mumbai : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करून जीआर काढल्यानंतर एकीकडे मराठा समाज आनंदी झाला असला, तरी दुसरीकडे ओबीसी समाजात नाराजीचा सूर तीव्र झाला आहे. ओबीसींच्या या नाराजीला शांत करण्यासाठी सरकारने मोठा … Continue reading OBC Vs Maratha : ओबीसीसाठीही मंत्रिमंडळाची स्वतंत्र उपसमिती