Obscene behavior : फिटनेस सर्टिफिकेटसाठी महिलेला नको तिथे ‘ टच’

Team Sattavedh Doctor engaged in obscene behavior at health center arrested : आरोग्य केंद्रातील अश्लील वर्तन करणारा डॉक्टर अखेर गजाआड! Solapur: प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरनेच तपासणीच्या नावाखाली महिलेशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आहे. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटसाठी आरोग्य केंद्रात गेलेल्या महिलेसोबतच हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ … Continue reading Obscene behavior : फिटनेस सर्टिफिकेटसाठी महिलेला नको तिथे ‘ टच’