Nagpur RTO : चारशे रुपयांची लाच घेताना आरटीओ अधिकाऱ्याला अटक !

Team Sattavedh Officer arrested for accepting a bribe of four hundred rupees in Nagpur Rural RTO : नागपुरातील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचा प्रताप Nagpur नागपुरातील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने (एआरटीओ) एका दलालाच्या माध्यमातून ४०० रुपयांची लाच घेतली. या अधिकाऱ्याचे वेतन जवळपास एक ते दीड लाख रुपये आहे. त्याने वाहनाचा मालकी हक्क हस्तांतरित करण्यासाठी लाचेची रक्कम … Continue reading Nagpur RTO : चारशे रुपयांची लाच घेताना आरटीओ अधिकाऱ्याला अटक !