One District One Crop : अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादनाला भरारी!

Team Sattavedh   Orange production increased in Amravati district : राज्य सरकारच्या ‘एक जिल्हा, एक पीक’ योजनेचा परिणाम Amravati राज्य सरकारच्या ‘एक जिल्हा, एक पीक’ या योजनेने अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादनावर चांगला परिणाम झाला आहे.या योजनेचा उद्देश प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख पिकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पादनाला चालना देणे आहे. या योजनेमध्ये अमरावती जिल्ह्यातील संत्रा उद्योग समाविष्ट … Continue reading One District One Crop : अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादनाला भरारी!