Online Fraud : Cyber गुन्हेगारांचा सरकारी योजनांवर डल्ला!

Team Sattavedh Online robbery of Rs 10.87 lakh in the name of updating KYC : शासकीय योजनांच्या नावाने Online फसवणूक; १०.८७ लाखांनी लुटले Amravati डिजिटल बँकिंगच्या युगात सायबर गुन्हेगार नवनव्या युक्त्या वापरून नागरिकांना गंडा घालत आहेत. अशाच प्रकारच्या एका फसवणुकीत अमरावतीच्या हमालपुरा परिसरात राहणाऱ्या योगेश रेवाराम गजभिये यांना केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने १०.८७ लाख रुपयांचा … Continue reading Online Fraud : Cyber गुन्हेगारांचा सरकारी योजनांवर डल्ला!