PM AWAS YOJANA: नागपुरात केवळ ५० घरकुलांचे काम पूर्ण

Team Sattavedh Only 50 houses completed in Nagpur : पंतप्रधान आवास योजना ठरले दिवास्वप्न Nagpur केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेतून शहराप्रमाणेच ग्रामीण भागात लाभार्थ्यांना घरकुल मंजूर केले जाते. मात्र, निधी उपलब्ध होत नसल्याने लाभार्थ्यांसाठी घरकुल दिवास्वप्न ठरत आहे. २०२४-२५ या वर्षात घरकुल मंजूर झालेल्या ६ हजार ७७ लाभार्थ्यांपैकी फक्त ५० घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित … Continue reading PM AWAS YOJANA: नागपुरात केवळ ५० घरकुलांचे काम पूर्ण