Operation Sindoor : स्वतः विदेशात राहणार आणि मोदींना धोरण शिकवणार काय ?

Team Sattavedh Chandrashekhar Bawankule attacks on Rahul Gandhi : दहशतवादाच्या विरोधात जगभरातील देशांना एकत्र करण्याचे काम सुरू Nagpur राहुल गांधी यांना काही समज नाहीये. ते अभ्यास करत नाहीत अन् काहीही बोलतात. त्यांना काही नाही समजलं तर शिकून घ्यावं. त्यांचा एक नेता म्हणतो १५ हजार रुपयांचं ड्रोन होतं. यांना काय झालं कळत नाही. जे देशाला नाही … Continue reading Operation Sindoor : स्वतः विदेशात राहणार आणि मोदींना धोरण शिकवणार काय ?