Operation Sindoor : खासदाराने एक महिन्याचे वेतन दिले सैनिकांसाठी

Team Sattavedh MP donates one month’s salary to soldiers : पंतप्रधानांना लिहिले पत्र, वैद्यकीय सेवा देण्याचाही शब्द Gondia देशाच्या सीमेवर तणावाची स्थिती असताना संपूर्ण देश एकवटला आहे. भारतीय सेनेच्या शौर्याला सर्व स्तरांतून सलाम केला जात आहे. अशा गंभीर घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी एक महिन्याचे वेतन व वैद्यकीय सेवा सैनिकांना देण्यासाठी … Continue reading Operation Sindoor : खासदाराने एक महिन्याचे वेतन दिले सैनिकांसाठी