Operation Sindoor : पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर ठाकरे गटाकडून जल्लोष!

Team Sattavedh Opposition welcomed attack on Pakistan : वंचित बहुजन आघाडीनेही केले जोरदार स्वागत Akola पहलगाम येथे भारतीयांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. या कृतीचा गौरव करण्यासाठी अकोला शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने भारतीय सैन्याचे जल्लोषात अभिनंदन करण्यात आले. तसेच वंचित बहुजन आघाडीतर्फेही या घटनेचे स्वागत करण्यात आले. … Continue reading Operation Sindoor : पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर ठाकरे गटाकडून जल्लोष!