Operation Sindoor : देशाला न्याय मिळाला, सैन्याच्या पाठिशी उभे राहा!

Team Sattavedh RSS welcomes attack on Pakistan : ‘ऑपरेशन सिंदूर’चे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्वागत Nagpur भारतीय सैन्याच्या पाकिस्तानविरोधात राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्वागत करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पहलगाम येथील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांसह देशाला न्याय मिळाला आहे. तसेच या ‘ऑपरेशन’मुळे देशाचा स्वाभिमान व मनोबल वाढले आहे. नागरिकांनी सैन्याला सहकार्य करण्याचे आवाहन सरसंघचालक … Continue reading Operation Sindoor : देशाला न्याय मिळाला, सैन्याच्या पाठिशी उभे राहा!