Operation Sindoor : थरार अनुभवणारे पर्यटक म्हणाले, ‘जय हिंद की सेना’!

Team Sattavedh Tourists celebrate after Air Strike : घटनेच्यावेळी होते काश्मीरमध्ये; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर उत्स्फूर्त प्रतिक्रिया Amravati काश्मीरमध्ये नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या कारवाईने संपूर्ण देशात दिलासा निर्माण झाला आहे. याच दरम्यान अमरावतीचे ५० पर्यटकांचे पथक काश्मीरमध्ये वास्तव्यास होते. त्यातील काही जणांनी या धोकादायक परिस्थितीचा थरार अनुभवला असून, अमरावतीत परतल्यानंतर त्यांनी … Continue reading Operation Sindoor : थरार अनुभवणारे पर्यटक म्हणाले, ‘जय हिंद की सेना’!