Operation Sindoor : आता दहशत पाकिस्तानात; शाळा बंद, विमानतळांवर हाय अलर्ट !

Team Sattavedh Now terror in Pakistan; Schools closed, airports on high alert : रस्त्यांवर भयाण शांतता, नागरिकांवर भीतीचे सावट पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला करून भारतीय नागरिकांना ठार केले होते. त्यामुळे काश्मीर आणि भारतात दहशतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर १५ दिवसांत काल (६ मे) मध्यरात्री भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले … Continue reading Operation Sindoor : आता दहशत पाकिस्तानात; शाळा बंद, विमानतळांवर हाय अलर्ट !