Operation Tiger in Vidarbha : माजी खासदार म्हणतात, गद्दारांच्या पक्षात जाणार नाही!

Team Sattavedh Prakash Jadhav dismissed reports of joining Shindesena : शिंदे सेनेत जाण्याचे वृत्त प्रकाश जाधव यांनी फेटाळले Nagpur शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने माझा पिंड घडला आहे. गद्दारांसोबत कधीही जाणार नाही. या गद्दारांना काही दिवसांतच त्यांची जागा दाखवून देऊ, असा खणखणीत इशारा देत शिवसेना शिंदे गटात जाण्याचे वृत्त माजी खासदार प्रकाश जाधव यांंनी … Continue reading Operation Tiger in Vidarbha : माजी खासदार म्हणतात, गद्दारांच्या पक्षात जाणार नाही!