Operation Tiger : ‘ऑपरेशन टायगर 3’ची पुन्हा चर्चा; ठाकरे – पवार गटातील लोकप्रतिनिधी गळाला !

Team Sattavedh operation-tiger-3-discussion-claims-thackeray-and-sharad-pawar-group-leaders-contact-shinde-faction : ठाकरे गटातील 10 आमदार, शरद पवार गटातील काही नेते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ‘ऑपरेशन टायगर 3’ची चर्चा रंगू लागली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आगामी काळात विरोधी पक्षांतील काही आमदार आणि खासदारांना आपल्या गटात आणण्याच्या तयारीत असल्याचा दावा सूत्रांकडून केला जात आहे. मात्र, … Continue reading Operation Tiger : ‘ऑपरेशन टायगर 3’ची पुन्हा चर्चा; ठाकरे – पवार गटातील लोकप्रतिनिधी गळाला !