Operation tiger : ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना नवे वळण; ठाकरे गटातील खासदार शिंदेंच्या संपर्कात !

Team Sattavedh operation-tiger-ambadas-danve-on-shiv-sena-ubt-mps-contact-with-eknath-shinde-uddhav-thackeray-meeting : अंबादास दानवेंचा सूचक दावा, मातोश्रीवरील बैठकीकडे राज्याचे लक्ष Mumbai : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी पक्षातील काही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटातील … Continue reading Operation tiger : ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना नवे वळण; ठाकरे गटातील खासदार शिंदेंच्या संपर्कात !