Operation Tiger : ‘ऑपरेशन टायगर’चा सस्पेन्स कायम; 21 जूननंतर मोठी घोषणा होण्याची शक्यता

Team Sattavedh operation-tiger-shiv-sena-ubt-mps-merger-eknath-shinde-uddhav-thackeray : ठाकरे गटातील 6 खासदारांच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठ्या घडामोडींची चर्चा रंगली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून राबवण्यात येत असलेल्या कथित ‘ऑपरेशन टायगर’मुळे राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदार शिंदे गटात विलीन होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला असून … Continue reading Operation Tiger : ‘ऑपरेशन टायगर’चा सस्पेन्स कायम; 21 जूननंतर मोठी घोषणा होण्याची शक्यता