Operation Tiger : नवरात्रीपूर्वी ठाकरेंचे १४ आमदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार?

Team Sattavedh uddhav-thackeray-shivsena-14-mlas-eknath-shinde-operation-tiger : ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा; तीन मंत्र्यांवर जबाबदारी Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठ्या राजकीय उलथापालथीची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तब्बल १४ आमदार नवरात्रीपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदे गटातील एका बड्या नेत्याने केला आहे. या आमदारांना शिंदेसेनेत आणण्याची जबाबदारी तीन मंत्र्यांवर सोपवण्यात … Continue reading Operation Tiger : नवरात्रीपूर्वी ठाकरेंचे १४ आमदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार?