Operation tiger : राजकीय खळबळ; एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो व्हायरल !

Team Sattavedh omraje-nimbalkar-eknath-shinde-viral-photo-morphing-allegation-legal-warning : ओमराजे निंबाळकरांचा मॉर्फिंगचा आरोप, कायदेशीर कारवाईचा इशारा Mumbai : धाराशिवमध्ये ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेदरम्यान राजकीय वातावरण तापले असतानाच खासदार ओमराजे निंबाळकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या फोटोवरून विविध राजकीय चर्चा रंगू लागल्यानंतर स्वतः ओमराजे निंबाळकर यांनी समोर येत … Continue reading Operation tiger : राजकीय खळबळ; एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो व्हायरल !