Operation tiger : सहा खासदारांच्या शिंदेसेनेतील प्रवेशाविरोधात उद्धवसेनेचे आंदोलन

Team Sattavedh Uddhav Thackeray shivsena stages protest against the entry of six MPs into Eknath Shinde Shivsena : अकोल्यात प्रतिकात्मक पुतळा दहन; भाजप व शिंदेसेनेविरोधात घोषणाबाजी Akola शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले सहा खासदार शिंदेसेनेत दाखल झाल्याच्या वृत्तानंतर अकोल्यातील उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी मध्यवर्ती बसस्थानकासमोरील … Continue reading Operation tiger : सहा खासदारांच्या शिंदेसेनेतील प्रवेशाविरोधात उद्धवसेनेचे आंदोलन