Akola BJP Membership : सत्तेचा उपभोग घेणारे वाढवू नका !

Team Sattavedh Oppose to member registration campaign within BJP in Akola : भाजप सदस्य नोंदणी अभियानाला पक्षातूनच विरोध Akola केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ते बघता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग झाल्यास वाटेकरी वाढतील. मूळ पक्षातील एकनिष्ठ सदस्यांना डावलले जाण्याची भीती आहे. केवळ सत्तेसाठी … Continue reading Akola BJP Membership : सत्तेचा उपभोग घेणारे वाढवू नका !