District Co-operative Bank : विरोधकांकडून जिल्हा बँकेची नैराश्यातून बदनामी

Team Sattavedh Opposition accused of defaming the District Bank out of frustration : उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांचा आरोप, विरोधकांचाही पलटवार Amravati जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेविरोधात विरोधी गट सातत्याने बदनामी करत असून, ही बदनामी केवळ सत्ता गमावल्याच्या नैराश्यातून केली जात असल्याचा आरोप बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केला. ढेपे म्हणाले की, जिल्हा बँकेच्या सभासदांना … Continue reading District Co-operative Bank : विरोधकांकडून जिल्हा बँकेची नैराश्यातून बदनामी