Ordinance : सरकार काढलेल्या ‘त्या’ अध्यादेशा संदर्भात महत्त्वपूर्ण घडामोड !

Team Sattavedh Refusal to hear, High Court dismisses PIL : सुनावणीस नकार, उच्च न्यायालयाने जनहित याचिका फेटाळल्या Mumbai : ओबीसी म्हणजे इतर मागासवर्ग प्रवर्गात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या अध्यादेशाविरोधात दाखल झालेल्या जनहित याचिकेला उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळले. “याचिकाकर्त्यांवर या अध्यादेशाचा विपरित परिणाम होणार नाही तसेच ते पीडित पक्ष नाहीत,” … Continue reading Ordinance : सरकार काढलेल्या ‘त्या’ अध्यादेशा संदर्भात महत्त्वपूर्ण घडामोड !