Our government : सेवा शुल्क वाढले, ‘आपले सरकार’चा वापर कमी होणार !

Team Sattavedh Ravikant Tupkar said that the use of ‘Aaple Sarkar’ will decrease : शेतकरी, विद्यार्थी व केंद्र चालकांमध्ये रोष Buldhana : ‘आपले सरकार’ या सेवा केंद्रातून विद्यार्थी, शेतकरी व सामान्य नागरिक आवश्यक दाखले घेतात. शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र महत्वाची भूमिका बजावतात. सरकारने सेवा शुल्कामध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष पसरला … Continue reading Our government : सेवा शुल्क वाढले, ‘आपले सरकार’चा वापर कमी होणार !